यशायाह 20:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले— Viz kapitola |