यशायाह 2:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस, प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेला यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे— Viz kapitola |