यशायाह 19:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील. Viz kapitola |