यशायाह 19:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेथे मिसरासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा शीर अथवा शेपूट, झावळी किंवा लव्हाळा ह्यांना करता येईल असे एकही कार्य मिसर देशात उरणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 इजिप्त काहीही करू शकत नाही— मस्तक किंवा शेपूट, वर झावळ्याची शाखा किंवा खालील लव्हाळे. Viz kapitola |