Online Bible

- Reklamy -




यशायाह 19:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मिसरचे वस्त्र कामगार चिरडले जातील; जे सर्व मोलासाठी काम करतात ते नाउमेद होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 देशाचे स्तंभ भग्न होतील; वेतन घेऊन काम करणार्‍या सर्वांची मने खिन्न होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 19:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy