यशायाह 17:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील. Viz kapitola |