Online Bible

- Reklamy -




यशायाह 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करतो; हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हांला न्हाऊ घालीन. कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.

Viz kapitola kopírovat




यशायाह 16:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy