यशायाह 14:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा, म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 वडिलांच्या दुष्कर्मास्तव त्याच्या पुत्रांसाठी वधस्थान सिद्ध करा, म्हणजे ते उदयास येऊन देश जिंकणार नाहीत, पृथ्वीचा भाग नगरांनी व्यापून टाकणार नाहीत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा. Viz kapitola |