यशायाह 14:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या मनुष्याने जगाला अरण्य केले ज्याने शहरे उद्ध्वस्त केली आणि तो त्याच्या बंदिवानांना घरी जाऊ देत नसे?” Viz kapitola |