Online Bible

- Reklamy -




यशायाह 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ते सर्व उठून तुला म्हणतात, ‘तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ते सर्व प्रतिसाद देतील, ते तुम्हाला असे म्हणतील, “जसे आम्ही आहोत, तसे तुम्ही सुद्धा दुर्बल झाला आहात; तुम्ही आमच्यासारखे झाला आहात.”

Viz kapitola kopírovat




यशायाह 14:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy