यशायाह 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते फार दूर देशातून येतात, आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात. Viz kapitola |