यशायाह 11:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल. Viz kapitola |