Online Bible

- Reklamy -




यशायाह 11:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल. एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 एफ्राइमाचा मत्सर नाहीसा होईल, यहूदाचे वैरी उच्छेद पावतील, एफ्राईम यहूदाचा हेवा करणार नाही व यहूदा एफ्राइमाशी विरोध करणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल, आणि यहूदीयाच्या शत्रूंचा नाश होईल; एफ्राईमला यहूदाहचा मत्सर वाटणार नाही, किंवा यहूदाह एफ्राईमबरोबर शतृत्व करणार नाही.

Viz kapitola kopírovat




यशायाह 11:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy