यशायाह 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे! Viz kapitola |