यशायाह 10:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याचे वनवृक्ष थोडे उरतील, ते मुलालाही मोजता येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल. Viz kapitola |