यशायाह 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर आमची अवस्था सदोम व गमोरा या नगरांसारखी झाली असती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्याप्रमाणे बनलो असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती. Viz kapitola |