यशायाह 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत. Viz kapitola |