Online Bible

- Reklamy -




यशायाह 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा तुम्ही मजसमोर सादर होण्यास येता, माझी अंगणे आपल्या पायाखाली तुडविता? असे करण्यास तुम्हास कोणी सांगितले?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा?

Viz kapitola kopírovat




यशायाह 1:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy