होशेय 14:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल. त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल. Viz kapitola |