होशेय 14:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे! Viz kapitola |