इब्री 9:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 खर्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान; ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे. Viz kapitola |