इब्री 9:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 खरे म्हणजे, नियमाप्रमाणे अंदाजे प्रत्येक वस्तू रक्तसिंचन करूनच शुद्ध करण्यात येई; आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. Viz kapitola |