इब्री 9:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्र-कर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्रकर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात येणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही. Viz kapitola |