Online Bible

- Reklamy -




इब्री 9:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व मानवांनी तयार केलेले पवित्र स्थानही होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते.

Viz kapitola kopírovat




इब्री 9:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy