इब्री 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात. Viz kapitola |