इब्री 8:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच आठवणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” Viz kapitola |