इब्री 7:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण हा ‘युगानुयुग’ राहणारा असल्यामुळे ह्याचे याजकपण अढळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 पण येशू युगानुयुगे राहणारा असल्यामुळे, ह्याचे याजकपण अढळ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे. Viz kapitola |