Online Bible

- Reklamy -




इब्री 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपल्या स्वत:ला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे,” त्याने त्याला गौरवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 प्रमुख याजक होण्यासाठी ख्रिस्तानेही स्वतःचा गौरव केला नाही. ज्याने त्याला नेमले त्याने त्याला म्हटले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्याच प्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला महायाजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले, “तू माझा पुत्र आहे; आज मी तुझा पिता झालो आहे.”

Viz kapitola kopírovat




इब्री 5:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy