इब्री 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 प्रमुख याजकपदाचा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला तो मिळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो. Viz kapitola |