इब्री 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु जड अन्नाचे सेवन परिपक्वांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात. Viz kapitola |