इब्री 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधिण्यात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. Viz kapitola |