Online Bible

- Reklamy -




इब्री 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासामुळे त्यामध्ये प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 कोणीतरी ‘त्यात यायचे होते,’ ते राहिले आहेत; आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे ‘त्यात आले’ नाहीत;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ज्यांना पूर्वी शुभवर्तमान सांगण्यात आले होते ते अवज्ञेमुळे त्या विसाव्याच्या ठिकाणी आले नाहीत; इतरांना मात्र तेथे पोहोचता येण्यासारखे आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तरी, ते अभिवचन कायम असून काहीजण त्या विसाव्यात जातात, पण पहिल्यांदा ज्यांना शुभवार्ता ऐकण्याची संधी मिळाली तरी त्यांनी आज्ञा मोडल्यामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.

Viz kapitola kopírovat




इब्री 4:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy