Online Bible

- Reklamy -




इब्री 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे कीः “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की, “सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”

Viz kapitola kopírovat




इब्री 4:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy