Online Bible

- Reklamy -




इब्री 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी देवाच्या घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”

Viz kapitola kopírovat




इब्री 3:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy