Online Bible

- Reklamy -




इब्री 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकाही बांधणारा देवच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते आणि सर्व काही बांधणारा देवच आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.

Viz kapitola kopírovat




इब्री 3:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy