Online Bible

- Reklamy -




इब्री 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण ज्या मानाने घर बांधणार्‍याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ज्याप्रमाणे घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू मोशेपेक्षा अधिक सन्मानाला पात्र आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्‍याला, घराला लाभणार्‍या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.

Viz kapitola kopírovat




इब्री 3:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy