इब्री 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जसा, ‘मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय’ होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जसा मोशे त्याच्या कार्यात देवाच्या घरात विश्वासू होता तसा येशूदेखील ज्याने त्याची निवड केली त्याच्याशी विश्वासू होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते. Viz kapitola |