Online Bible

- Reklamy -




इब्री 3:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण जाहीर करीत असलेल्या श्रद्धेचा प्रमुख याजक येशू ह्याचा विचार करा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव, पवित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात, ते तुम्ही आपले विचार येशूंवर केंद्रित करा, त्यांना आम्ही आमचा प्रेषित आणि महायाजक म्हणून कबूल करतो.

Viz kapitola kopírovat




इब्री 3:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy