इब्री 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्या येणार्या जगाबद्दल आपण बोलत आहोत, ते जग देवदूतांच्या हाती सोपवून दिलेले नाही. Viz kapitola |