Online Bible

- Reklamy -




इब्री 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ज्याअर्थी त्याने स्वतः कसोटीशी सामना करताना दुःख भोगले, त्याअर्थी ज्यांची कसोटी होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.

Viz kapitola kopírovat




इब्री 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy