इब्री 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पूर्वी जे तुमचे आधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. Viz kapitola |