इब्री 13:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे. Viz kapitola |