Online Bible

- Reklamy -




इब्री 13:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मी तुम्हास विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून कळकळीने प्रार्थना करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 मी शक्य तेवढ्या लवकर तुमच्याकडे यावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा, अशी मी तुम्हांला आवर्जून विनंती करीत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.

Viz kapitola kopírovat




इब्री 13:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy