इब्री 13:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून त्याचे नाव पत्करणार्या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ज्या ओठांनी आपण त्याचा देव म्हणून स्वीकार करतो, त्या ओठांचे फळ म्हणून आपण स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करू या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या. Viz kapitola |