इब्री 13:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तर आता आपण त्याबद्दल विटंबना सोशीत छावणीबाहेर त्याच्याजवळ जाऊ या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या. Viz kapitola |