इब्री 12:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 “पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 “आणखी एकदा” ह्याचा अर्थ असा होतो की, घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की, निर्मित वस्तू विचलित होतील व काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की, अचल वस्तू टिकून राहाव्यात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “पुनः एकदा” चा अर्थ असाच दिसतो की अस्थिर—निर्माण केलेल्या—वस्तू ते काढून टाकतील व नाश होणार नाही अशाच अढळ गोष्टी टिकतील. Viz kapitola |