इब्री 11:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्या घालण्यात आल्यावर ते पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली. Viz kapitola |