इब्री 11:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले, Viz kapitola |