Online Bible

- Reklamy -




इब्री 10:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील; जर कोणी माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्‍यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”

Viz kapitola kopírovat




इब्री 10:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy