इब्री 10:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा उपहास झाला; तर कधी कधी अशी दशा झालेल्यांबद्दल तुम्ही सहानुभूती दाखविली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. Viz kapitola |